गायक नंदेश उमप यांचा कोरोना व्हायरस पोवाडा ऐका.

कोरोना व्हायरसची (Coronavirus) देशातील गंभीर स्थिती लक्षात घेता सोशल मिडियाच्या माध्यमातून सर्वे सेलिब्रिटीज, दिग्गज नेते संदेश देत आहेत. यात कोणी कोरोना व्हायरस विरोधात लढा देण्यासाठी कोणी गाणं तयार करत आहे तर कोणी कविता. प्रत्येक जण आपापल्या माध्यमातून कोरोना बाबत जनजागृती निर्माण करत आहे.

 

 

 

मराठीतील सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप (Nandesh Umap) यांनी असेच काहीसे केले आहे मात्र आपल्या अंदाजात. नंदेश उमप यांनी  पोवाड्याच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विरुद्ध लढण्याबाबत जनजागृती निर्माण केली आहे.

 

 

 

गायक नंदेश उमप यांना कोरोना ने जरी आपल्यावर हल्ला केला असेल तर आम्ही कोरोनाला घाबरणार नाही आणि हिंमतीने त्याचा सामना करु असे या पोवाड्यात म्हटले आहे. तसेच अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेते सुनील बर्वे यांनी देखील अमिताभ बच्चन यांनी केलेली  भोजपुरी कविता मराठीत अनुवादित केली आहे. 

Read Next...


Popular News

Read something similar