'पार्टी' सुरु होत आहे २४ ऑगस्ट पासून

Poster of 'Party'


प्रसिद्ध कथा-पटकथा लेखक, सचिन दरेकर, आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाले आहेत.

सिनेमाचे नाव 'पार्टी' असे असून, येत्या २४ऑगस्ट पासून प्रेक्षकांना या पार्टी चा आनंद लुटता येणार आहे.

 नुकताच या सिनेमाचा टीझर पोस्टर लाँच करण्यात आला.  कलाकारांचे चेहरे टीझर पोस्टरवर लपवण्यात आले असल्यामुळे 
प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 नवविधा प्रोडक्शन प्रस्तुत आणि 'बकेट लिस्ट' सिनेमाचे निर्माते डार्क हॉर्स प्रोडक्शन्स यांच्या सौजन्याने जितेंद्र चीवेलकर
जमाश्प बापुना आणि अमित पंकज पारीख यांची निर्मिती असलेल्या 'पार्टी' या सिनेमात, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध 
चेहऱ्यांचा समावेश आहे.

Read Next...


Featured News

Read something similar