वीणा जगतापचे हे फोटोज तुम्ही पहिले का ?

VEENA JAGTAP

कलर्स मराठीवरील 'राधा प्रेम रंगी रंगली' या सिरीयलमधून सगळ्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप.  या सिरीयलमुळे वीणाला प्रेक्षकांच खूप देखील मिळालं.

 

 

'बिग बॉस मराठी २' मुळे खऱ्या अर्थाने वीणा जगताप खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली.  वीणा चा सोशल मीडियावर फॅनक्लब देखील बराच आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असते. 

 

 

नुकताच वीणाने तिचा नवीन लूकचे फोटोज शेअर केले आहे. तिचे हे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहे. तिने पीच कलरचा ड्रेस परिधान केला आहे.

 

 

ती या लुक मध्ये ग्लॅमरस आणि एका बार्बी डॉल सारखी दिसत आहे. वीणाचा हा न्यू लूक बघून तिचे चाहते देखील कंमेंट्स चा वर्षाव करत आहे. 

Tags

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar