शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचे नवीन फोटोशूट... पहा फोटोज येथे..

APURVA NEMLEKAR

 'रात्रीस खेळ चाले 2' ही झी मराठी वरील मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत आहे. गूढ सत्य आणि थरारक सोबतच मनोरंजनाचा योग्य वापर या मालिकेत करण्यात आला आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखा देखील लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. त्यापैकी एक म्हणजे "शेवंता". अभिनेत्री 'अपूर्वा नेमळेकर' हिने साकारलेली 'शेवंता' ही भूमिका सध्या सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. आपल्या कातील अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणाऱ्या शेवंताचे अनेक जोक्स व मिम्स देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतीच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर काही दिवसांसाठी मुंबईत परतली होती तेव्हा तिने मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यालगत एक फोटोशूट केले. या फोटोशूटमधील खास फोटोज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. पहा हे फोटोज येथे..

Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar