मराठी अभिनेत्री राधा सागर संजय लीला भन्साळीच्या चित्रपटात.. पहा फोटोज येथे...

MALAAL POSTER

 मराठी सिनेमासृष्टीची आणि मराठी कलावंताची भुरळ हिंदी सिनेमाला देखील पडत आहे. बॉलिवूडचे आघाडीचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांचा 'मलाल' नावाचा सिनेमा पुढील महिन्यात आपल्या भेटीला येणार आहे. या सिनेमात एक मराठी अभिनेत्री देखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे आणि ती म्हणजे 'राधा सागर'. राधा सागर हिने यापूर्वी 'दिग्पाल लांजेकर' दिग्दर्शित "चॅलेंज" या मराठी नाटकात काम केले होते. यानंतर आता तिला थेट 'संजय लीला भन्साळी' यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. यानिमित्ताने तिच्या काही सुंदर फोटोंचे कलेक्शन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, पहा हे फोटोज येथे...
Read Next...


This Friday
Popular News
Featured News

Read something similar