टॉप ५ टीआरपी मध्ये बिग बॉस नाही... वाचा कोणत्या मालिका आहेत टॉप ५

TOP 5 TRP SERIALS ON TV

 कौटुंबिक मनोरंजनाचे हक्काचे साधन म्हणून डेली सॉफ्ट अर्थातच टीव्ही सिरीयल मालिकांना पाहिले जाते. वादग्रस्त आणि लोकप्रिय शो बिग बॉस मराठी सीझन २ सुरू होऊन ४ आठवडे झाले आहेत परंतु अजूनही बिग बॉस मराठी सीझन २ ला टॉप ५ टीआरपी मध्ये स्थान मिळाले नाही. बिग बॉस नव्हे तर कलर्स मराठी वाहिनीवरील कुठल्याही मालिकेला टॉप ५ मालिकांमध्ये स्थान मिळाले नाही. याच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे झी मराठीवरील ५ मालिकांनी टॉप ५ टीआरपीच्या यादीवर कब्जा केला आहे. 
 जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातील टीआरपी आकड्यानुसार टॉप ५ मालिका खालीलप्रमाणे :
१) माझ्या नवऱ्याची बायको - ४८५५०००
२) तुझ्यात जीव रंगला - ३६२५०००
३) स्वराज्य रक्षक संभाजी - २८०४०००
४) चला हवा येऊ द्या - २६७४०००
५) रात्रीस खेळ चाले २ - २६१२०००

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar