अभिनेता अमेय वाघचा अमेरिका ते मुंबईचा भयानक अनुभव.

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मराठी कलाकार त्यांचा सोशल मीडियाचा माध्यमातून लोकांना काळजीचा संदेश देत आहे. त्यात नुकताच अभिनेता अमेय वाघने एक व्हिडीओ शेअर केला आहे. अमेय वाघ  एका नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत गेला होता. मात्र, कोरोनामुळे त्याच्या नाटकाचे 14 पैकी 11 प्रयोग रद्द झाले आणि तो भारतात परतला. कोरोना अमेरिकेतही वाढल्यानंतर त्याला कोणत्या गोष्टींना सोमोरे जावे लागले, याबाबत अमेयने स्वत: आपल्या फेसबुक अकाउंटवर व्हिडीओ शेअर करत अनुभव सांगितला आहे. या व्हिडीओत अमेयने  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ प्रशासनाचं, विमानतळावर कोरोना टेस्ट घेणारे डॉक्टर, पोलीस आणि सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करत धन्यवाद मानले.

खालील व्हिडिओ नक्की पाहा. 

 

Tags

Read Next...


Popular News

Read something similar