म्हाळसा, आता एका नव्या रूपात!

New Serial

झी मराठीच्या 'जय मल्हार' मालिकेमधून घराघरात पोहोचलेली 'म्हाळसा', म्हणजेच आपली लाडकी सुरभी हांडे, आता आपल्याला एका मॉडर्न अवतारात बघायला मिळणार आहे.

 कलर्स मराठीच्या 'लक्ष्मी सदैव मंगलम'  ह्या आगामी  मालिकेमधून  आपल्याला सुरभी आणि  'खुलता कळी खुलेना' फेम  ओमप्रकाश शिंदे, यांच्यातील केमिस्त्री बघायला मिळणार  आहे. 

१४ मे पासून 'क्ष्मी सदैव मंगलम' आपल्या भेटीस येणार आहे. मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित करण्यात आलाव त्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

सुरभीला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघण्याची आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघतोय.

 

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar