२० वर्षाची असताना अशी दिसायची शेवंता.

लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण घरी आहेत , कलाकार मंडळी सुद्धा घरातच वेगवेगळे ऍक्टिव्हिटी करताना दिसत आहे. कोणी लाईव्ह चॅट मधून चाहत्यांशी गप्पा मारताना दिसतात. रात्रीस खेळ चाले मालिकेतील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने  सगळ्यांचा भुरळ पाडली आहे.  तिचा चाहतावर्ग देखील बराच आहे. 

 

 

"Me 20" हा ट्रेंड नुकताच सोशल मिडियावर गाजतोय. यानिमित्ताने अपूर्वाने तिचा २० वर्षाची असतानांचा  एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.  तिचा या फोटोला चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केला आहे.  तिचा या फोटो पाहून कोणीही  अमृताचा प्रेमात पडेल असा आहे.   

Tags

Read Next...


Popular News
Featured News

Read something similar