शशांक केतकरने सांगितली कोरोनाविषयी महत्वपूर्ण माहिती. वाचा संपूर्ण बातमी.

कोरोना व्हायरसचा पादुर्भाव  वाढल्याने सगळीकडे भीतीच वातारण निर्माण झालं आहे. याच परिस्थितीत  सिनेसृष्टीतील कलाकार सोशल मीडियाचा माध्यमातून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहे. अभिनेता शशांक केतकर याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, त्यात शशांक केतकरने कोरोना व्हायरसविषयी चांगला संदेश दिला आहे. कोरोना व्हायरस नक्की काय आहे? कशामुळे हा व्हायरस पसरला आहे ? याविषयी महत्वपूर्ण माहिती त्याने या व्हिडिओतून दिली आहे. शशांक म्हणतोय कि , चायना मध्ये ४०/४२ लोकांना निमोनिया झाला होता, याच आजारातून कोरोना व्हायरस आढळून आलं. पण या व्हायरसचा उपाय डॉक्टरांना सापडला नाही म्हणून डॉक्टरांनी नोवेल  कोरोना व्हायरस असं नाव दिल.  जे लोक अजूनही या व्हायरसला घेऊन थट्टा करत आहेत किंवा अजूनही  Serious नाही आहेत त्या लोकांसाठी सुद्धा खास संदेश ह्या व्हिडिओमार्फत  शशांकने दिलेला आहे. 

 

 

आतापर्यंतची  सगळ्यात महत्वपूर्ण माहिती  या व्हिडिओतून शशांकने सांगितली आहे. पुढे तो म्हणतोय की, कोरोना साठी लोक एका मास्कसाठी मेडिकलमध्ये रांगा लावतात पण आतापर्यंत अपघात होऊन सुद्धा हेलमेट साठी कोणी रांगा लावत नाही. 

 

 

 

 

Tags

Read Next...


Popular News

Read something similar