बाळूमामाची भूमिका गाजवणारा समर्थ पाटील साकारणार हि नवी भूमिका.

SAMARTH PATIL

 

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेतून मनामनांत घर केलेला बालकलाकार समर्थ पाटील आता समर्थ  आणखी एका चरित्रभूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका आहे महाराष्ट्राचे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची. सोनी मराठीवर सुरू झालेल्या 'सावित्रीजोती' या मालिकेतून समर्थ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.  बाळूमामा च्या अभिनयासारखीच तो जोतिबांच्या भूमिकेच्या  अभिनयाची  रंगत वाढवेल यात शंका नाही.

 

 

हेही वाचा : म्हणून सईने फॅन्सना दिली खास भेटवस्तू.

सावित्रीबाई आणि महात्मा जोतिबा फुले यांचं सहजीवन आणि कार्य या गोष्टी मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या मालिकेची निर्मिती नितीन वैद्य यांच्या दशमी क्रिएशन्सने केली आहे.

 

 

हेही वाचा : विश्वास पाटील यांची ‘चंद्रमुखी’ आता मोठ्या पडद्यावर; प्रसाद ओक करणार दिग्दर्शन.


तेव्हा नक्की पाहा समर्थ पाटील याने साकारलेला जोती! 'सावित्रीजोती - आभाळाएवढी माणसं होती' या मालिकेत सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७.३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

Tags

Read Next...


This Friday
Popular News

Read something similar